शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राहुलना पदोन्नती मिळणार?

By admin | Updated: February 26, 2015 02:04 IST

काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबतच्या रणनीतीवर चिंतन करण्यासाठी सुटीवर गेलेले पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना येत्या एप्रिलमध्ये पदोन्नती देऊन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या भविष्याबाबतच्या रणनीतीवर चिंतन करण्यासाठी सुटीवर गेलेले पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना येत्या एप्रिलमध्ये पदोन्नती देऊन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी राहुलना पक्षाध्यक्ष बनविण्याचे समर्थन केलेले आहे. राहुल गांधींना पक्ष संघटनेची पूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली पाहिजे. पक्षात निर्णय घेणाऱ्या दोन संस्था नको, असे कमलनाथ यांनी म्हटले आहे. ‘राहुल यांना पक्षाध्यक्ष बनवा. राहुल गांधी काही तरी करीत आहेत, असे सोनिया गांधी यांना वाटते. तर सोनिया गांधी काही तरी करीत आहेत, असे राहुल गांधी यांना वाटते. जेथे राहुल गांधी हेच प्रमुख असतील, अशी परिस्थिती आम्ही निर्माण केली पाहिजे,’ असे ते म्हणाले. सोनिया गांधी या १९९८ पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबरमध्ये संपणार आहे. येत्या एप्रिलमध्ये बेंगळुरू वा सिमला येथे काँग्रेसचे अधिवेश्न भरविण्यात येणार असून, त्यात राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष बनविले जाण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे अचानक सुटीवर जाणे हे त्यांची पदोन्नती होण्याची द्योतक असल्याचे मानले जाते. दरम्यान, राहुल गांधी राजकारणापासून पळ काढत असल्याचा आरोप दिग्विजयसिंग यांनी फेटाळून लावत ते आणखी व्यापक व मोठी जबाबदारी स्वीकारण्यासाठी परत येतील, असे दिग्विजयसिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)