शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे टि्वटरवर फॉलोअर्स १० दशलक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 07:51 IST

प्रतिसादाबद्दल मानले आभार

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टि्वटर फॉलोअर्सची संख्या बुधवारी १० दशलक्षांच्या वर गेली. या ‘मैलाचा दगड’ प्रतिसादाबद्दल गांधी यांनी चाहत्यांचे आभार मानले आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना टि्वटरवर सर्वात जास्त फॉलोअर्स (६.९ दशलक्ष) लाभले होते. आता राहुल गांधी यांनी त्यांना मागे टाकले आहे. मात्र, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा बरेच मागे आहेत.मोदी यांना टिष्ट्वटरवर ४८ दशलक्ष फालोअर्स आहेत. ‘१० दशलक्ष टि्वटर फॉलोअर्स- तुम्हा प्रत्येकाचे आभार’ असे गांधी यांनी टि्वटरवर म्हटले. हे यश मी अमेठीत साजरे करीन. तेथे मी आज काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पाठीराख्यांची भेट घेणार आहे,’ असे ते म्हणाले.राहुल गांधी यांनी १९९९ पासून अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत.कठोर निर्णयाचे आवाहनगांधी यांनी ३ जुलै रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे जाहीरपणे सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला.च्पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे आवाहनही राहुल गांधी यांनी केले होते.