शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
2
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
3
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
4
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
5
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
6
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
7
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
8
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
9
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
10
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
11
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
12
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
13
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
14
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
15
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
16
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश
17
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
18
सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळेल वाढीव आरक्षण; आठ जिल्ह्यांमधील आदिवासींना मोठा दिलासा
19
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
20
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा

राहुल गांधींसमोरचं झाला मोदी-मोदींचा जयकार

By admin | Updated: November 18, 2016 10:46 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदी निर्णयासंदर्भात दिल्लीतील सरोजनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत चर्चा करण्यासाठी गेले होते.यावेळी मोदी मोदींचे नारेबाजी सुरू करण्यात आली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - काळा पैसा हद्द पार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500, 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मात्र, पंतप्रधानांच्या या निर्णयाला त्यांच्या विरोधकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदी निर्णयासंदर्भात सरोजनी नगर मार्केटमधील दुकानदारांसोबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी रात्री तेथे गेले होते.
 
यावेळी याठिकाणी भलतच चित्र पाहायला मिळाले.  रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राहुल गांधी सरोजनी नगर मार्केटमध्ये पोहोचले. त्यांना पाहून लोकं आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर लोकांनी राहुल गांधी यांना विरोध करत 'नरेंद्र मोदी झिंदाबाद'ची घोषणाबाजी करायला सुरुवात केली.
 
तर दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणारे भाजपाचेच कार्यकर्ते होते. राहुल गांधी यांना विरोध दर्शवण्यासाठी ते मार्केटमध्ये आले होते. दरम्यान, राहुल गांधी मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा वारंवार विरोध करत आहेत.
 
सरोजनी नगर मार्केटआधी त्यांनी दिल्लीतील बँकबाहेर रांग लावली होती,  त्यानंतर मुंबईतील एटीएमबाहेर रांगेतील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याद्वारे नोटाबंदी निर्णयामुळे नागरिकांसमोर समस्या निर्माण झाल्याचे त्यांना सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.