शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल, रोड शोच्या माध्यमातून लोकांशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 02:03 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या तीन दिवसीय गुजरात दौºयाची सुरुवात करताना नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

द्वारका : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या तीन दिवसीय गुजरात दौºयाची सुरुवात करताना नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तर, मुख्यमंत्री असताना मोदी यांनी सुरू केलेल्या ‘गुजरात मॉडेल’वरही टीका केली.या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांनी सोमवारी येथे प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरात पूजा केली. या वेळी रोड शोच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला सौराष्ट्रात द्वारका - जामनगर मार्गावर ते बैलगाडीतही बसले. या वेळी अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले.पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी टिष्ट्वट करून राहुल गांधी यांचे स्वागत केले. राहुल म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपा सरकारकडून खासगीकरण केले जात आहे. खासगीकरणामुळे गरिबांचा शिक्षण आणि आरोग्याचा अधिकार हिसकावून घेण्यात आला आहे. सरकार व्यापाºयांचे कर्ज माफ करू शकते, तर शेतकºयांचे का नाही?पूर्वजांचे कर्तृत्वराहुल गांधी म्हणाले की, गत ७० वर्षांत देशाने मोठी प्रगती केली आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा येथे चांगल्या शाळा, मोठे विद्यापीठ, कंपन्या नव्हत्या. पण, आज हे सर्व काही आहे ते केवळ तुमच्या आई-वडिलांच्या, आजी-आजोबांच्या मेहनतीमुळे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी