शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर राहुल गांधी अध्यक्षपदी; सोनिया गांधींना नको कोणतेच पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 23:43 IST

राहुल गांधी यांच्याकडे आॅक्टोबरमध्येच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देणे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल गांधी यांना २३ ते २७ आॅक्टोबर या काळात ही जबाबदारी दिली जाईल.

- शीलेश शर्मा।नवी दिल्ली : राहुल गांधी यांच्याकडे आॅक्टोबरमध्येच काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद देणे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल गांधी यांना २३ ते २७ आॅक्टोबर या काळात ही जबाबदारी दिली जाईल. राहुलना अध्यक्षपद देण्याच्या वृत्ताला सोनिया गांधी यांनी दुजोरा दिला. राहुलना अध्यक्ष करण्याची चर्चा पक्षात व बाहेरही बराच काळ सुरू आहे; सोनिया गांधी यांनी त्याला दुजोरा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रदेश काँग्रेस समित्यांनी देखील राहुल यांना अध्यक्ष करण्याबाबतची पत्रे सोनिया यांना पाठविली आहेत.प्रियंका यांच्याकडे सोशल मीडियाराहुल अध्यक्ष झाल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका काय असेल?, याची चर्चा सुरू आहे. काही नेत्यांचे म्हणणे आहे की, सोनिया यांच्यासाठी एखादे पद निर्माण करता येईल. मात्र त्या अशा मताच्या नसल्याचे कळते. त्या संसदीय दलाच्या प्रमुख असतील. सध्या प्रियंका गांधी सोशल मीडियात राहुल यांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सोशल मीडिया आक्रमक दिसत आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती अमेरिकेच्या केंब्रिज एनालिटिका कंपनीच्या मदतीने तयार करण्याचा काँग्रेस विचार करीत आहे. याच कंपनीकडे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेची जबाबदारी होती. सॅम पित्रोदा यांच्या सांगण्यावरून हा प्रयोग करण्यात येणार आहे. राहुल यांनी अमेरिकेत कंपनीच्या अधिकाºयांशी चर्चाही केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी