शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींकडे आहे एकिडोचा ब्लॅकबेल्ट; असा दिला पुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 03:21 IST

बॉक्सर विजेंदर कुमारसोबत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपणही ब्लॅकबेल्ट मिळवला असल्याचे सांगितले होते. त्याची बरीच चर्चाही झाली. अनेकांनी विश्वासही ठेवला नव्हता. पण आता सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या एकिडो या जापनिज मार्शल आर्टच्या ट्रेनिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत.

बॉक्सर विजेंदर कुमारसोबत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी आपणही ब्लॅकबेल्ट मिळवला असल्याचे सांगितले होते. त्याची बरीच चर्चाही झाली. अनेकांनी विश्वासही ठेवला नव्हता. पण आता सोशल मीडियावर राहुल गांधी यांच्या एकिडो या जापनिज मार्शल आर्टच्या ट्रेनिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये प्रसिद्ध एकिडो ट्रेनर सेन्सई पारितोस कर हे राहुल गांधी यांना प्रशिक्षण देताना दिसत आहेत.राहुल गांधी आणि माझी भेट २००९मध्ये झाली होती. त्यानंतर त्यांनी ट्रेनिंग घेतली आणि तेव्हापासून ते सातत्याने याचा सराव करत असतात, असे एकिडो ट्रेनर सेन्सई पारितोस कर यांनी म्हटले.केव्हा मिळाला ब्लॅकबेल्ट : सेन्सई यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या एकिडोची टेस्ट घेण्यासाठी २०१३ साली जपान येथून मास्टर आले होते. त्यांच्यासमोर राहुल गांधी यांनी टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि त्यानंतरच त्यांना ब्लॅकबेल्ट देण्यात आला.काय आहे एकिडो?एकिडो हा मार्शल आर्टचा जापनिज प्रकार आहे. स्वयंरक्षणासाठी हा सर्वाधिक वापरला जातो आणि त्यात चाकू, तलवार किंवा एखादे हत्यारही चालवता येते.मोरीहाई उशिबा नावाच्या व्यक्तीने एकिडो हा प्रकार निर्माण केला होता. त्यात एखाद्यावर शारीरिक दुखापत न करताविजय मिळवला जातो. समोरच्याला अधिक इजा होऊ नये याचीही काळजी यात घेतली जाते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी