शहरं
Join us  
Trending Stories
1
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
2
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
3
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
4
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
5
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
6
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
7
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
8
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
9
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
10
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
15
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
16
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
17
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
18
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
19
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
20
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

राहुल गांधींनी केली मदत

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

ही बातमी ठळकपणे वापरण्याचा निरोप आहे.

ही बातमी ठळकपणे वापरण्याचा निरोप आहे.
------------
जखमी तरुणाला राहुल
गांधींमुळे मिळाले उपचार
लखनौ : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकून जखमी झालेल्या तरुणाला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी तो रुग्णालयात पोहोचेपर्यंत मदत केली.
अमेठी या आपल्या मतदारसंघाचा दोन दिवसांचा दौरा आटोपून गांधी बुधवारी लखनौ विमानतळाकडे दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. प्रवासात त्यांना लखनौ-सुलतानपूर रस्त्यावर येथून १८ किलोमीटरवरील कबीरपूरनजीक २५ वर्षांचा तरुण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. राहुल गांधी आपल्या वाहनांच्या ताफ्याला थांबायला सांगून कारमधून उतरले व त्यांनी त्याची विचारपूस केली व त्याला प्रथम आपल्यासोबतच्या रुग्णवाहिकेतून प्रथमोपचार मिळतील अशी व्यवस्था केली, असे काँग्रेसचे आमदार अखिलेश प्रताप सिंह म्हणाले.
सिंह म्हणाले, या रुग्णवाहिकेने या तरुणाला रुग्णालयात पोहोचवून त्याच्या कुटुंबियांना कळवावे, अशा सूचना राहुल गांधींनी देऊनच शहर सोडले. नंतर जखमी तरुणाची ओळख पटली व तो शेजारच्या अस्थी खेड्यातील जयंत सिंह असल्याचे समजले. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही अखिलेश सिंह म्हणाले.