शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत राहुल गांधी आक्रमक

By admin | Updated: August 7, 2014 02:36 IST

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज बुधवारी संसदेत आक्रमक पवित्र्यात दिसल़े त्यांनी थेट लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनाच लक्ष्य केल़े

नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज बुधवारी संसदेत आक्रमक पवित्र्यात दिसल़े त्यांनी थेट लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांनाच लक्ष्य केल़े लोकसभाध्यक्ष सत्ताधारी आणि विरोधकांत पक्षपात करतात़ विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, असा आरोप त्यांनी केला़ सभागृहात केवळ एकाच व्यक्तीचा ‘आवाज’ ऐकला जातो, असेही ते म्हणाल़े त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता़
राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस सदस्यांनी उत्तर प्रदेशसह देशातील जातीय हिंसाचारावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केली़ लोकसभाध्यक्षांनी ती नाकारताच राहुल गांधी आक्रमक झालेले दिसल़े काँग्रेस सदस्यांसमोरच्या मोकळ्या जागेत येत त्यांनी जोरदार नारेबाजी केली़ यानंतर, संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना, संसदेत आमचा आवाज दडपला जात असल्याचा आरोप त्यांनी केला़ आम्ही चच्रेची मागणी केली होती़ मात्र, सरकारला या मुद्यावर चर्चा नको आह़े संसदेत केवळ एकाच व्यक्तीला महत्त्व दिले जात असल्याचे आम्हाला जाणवते आहे, असे ते म्हणाल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
काँग्रेस सदस्य आपली बाजू मांडत आहेत़ पण, त्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचे त्यांना वाटते आह़े मी आज हाच मुद्दा अधोरेखित केला़ - राहुल गांधी