शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
4
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
5
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
6
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
7
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
8
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
9
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
10
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
11
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
12
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
13
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
14
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
15
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
16
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
17
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

रा. सू. गवईंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: July 26, 2015 23:38 IST

- बौद्ध धर्मानुसार सोपस्कार

- बौद्ध धर्मानुसार सोपस्कार
दारापूर (जि.अमरावती) : वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी ६.२० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र न्यायमूर्ती भूषण आणि धाकटे पुत्र डॉ. राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नी दिला.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती तथा बिहार व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल दादासाहेब गवई यांचे तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव पार्थिव डॉ. सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातील एका चौथर्‍यावर ठेवण्यात आले. दादासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या जनसागराने येथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले. साधारणत: तासाभरानंतर बौद्ध धर्मानुसार नागार्जुन सुरई ससाई, खेम धम्मो, चंद्रमणी, सुमेध बोधी या प्रमुख भतेंच्या मार्गदर्शनात दादासाहेबांच्या पार्थिवावर विधिवत सोपस्कार करण्यात आलेत. त्यानंतर हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून दादासाहेबांना सलामी दिल्यावर भूषण आणि राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नि दिला. (प्रतिनिधी)
------------
११ न्यायमूर्तीर्ंची उपस्थिती
दादासाहेबांच्या या अंत्यसंस्कार सोहळ्याला उच्च न्यायालयाच्या ११ न्यायमूर्तींची उपस्थिती होती.