शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योगक्षेत्रात गुणवत्तेचे नियंत्रण आव्हानात्मक

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

भारतामध्ये वैविध्याचा आदर केला जातो. योगाच्या क्षेत्रात विविध पद्धतीने काम होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्ता नियंत्रण व एकसूत्रता

बंगळुरू : भारतामध्ये वैविध्याचा आदर केला जातो. योगाच्या क्षेत्रात विविध पद्धतीने काम होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात गुणवत्ता नियंत्रण व एकसूत्रता आणणे हे आव्हानात्मक काम आहे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी येथे केले. योग मार्गदर्शक व्यावसायिकांना प्रमाणपत्र देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी योगतज्ज्ञ, आयुष मंत्रालय आणि क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या प्रतिनिधींच्या सुकाणू समितीची दुसरी बैठक शनिवारी आर्ट आॅफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये झाली. बैठकीस पतंजली योगपीठाचे संस्थापक बाबा रामदेव, व्यास योग विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एच. आर. नागेंद्र, नॅशनल अ‍ॅक्रिडिएशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीज, क्वॉलिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे सीईओ अनिल जोहरी, आयुष मंत्रालयाचे डॉ. गझल जावेद, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या संगिता सक्सेना आदी मान्यवर उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)