शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

आयएनएसचे नवे अध्यक्ष पी.व्ही. चंद्रन

By admin | Updated: September 19, 2015 02:41 IST

मातृभूमी समूहाचे पी.व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयएनएसच्या ७६व्या वार्षिक

बेंगळुरू : मातृभूमी समूहाचे पी.व्ही. चंद्रन यांची २०१५-१६ या वर्षासाठी इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या (आयएनएस) अध्यक्षपदी निवड झाली आहे. आयएनएसच्या ७६व्या वार्षिक बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांनी संभव मेट्रोचे किरण बी. वडोदरिया यांची जागा घेतली. चंद्रन हे मातृभूमी समूहाच्या ‘गृहलक्ष्मी’ या महिलांच्या मासिकाचे व्यवस्थापकीय संपादक आणि पूर्णकालीन संचालक आहेत.सोमेश शर्मा (राष्ट्रदूत) डेप्युटी प्रेसिडेंट, अकिला उराणकर (बिझिनेस स्टँडर्ड) व्हाईस प्रेसिडेंट तर मोहित जैन (इकॉनॉमिक टाइम्स) यांची मानद कोषाध्यक्षपदी निवड झाली. व्ही. शंकरन हे सरचिटणीस आहेत.कार्यकारिणीचे ४१ सदस्य - एल. आदिमूलन (हेल्थ अ‍ॅण्ड अ‍ॅन्टिसेप्टिक), एस. बालसुब्रमण्यम आदित्यन (डेली थांथी), पवन अग्रवाल (दैनिक भास्कर, भोपाळ), समाहित बाल (प्रगतीवादी), के. बालाजी (द हिंदू वीकली), व्ही.के. चोप्रा (दैनिक आसाम), विजयकुमार चोप्रा (पंजाबी केसरी, जालंधर), विजय जवाहरलाल दर्डा (लोकमत), जगजितसिंग दर्दी (चर्हदिकला डेली), विवेक गोयंका (द इंडियन एक्स्प्रेस, मुंबई), महेंद्रमोहन गुप्ता (दैनिक जागरण), प्रदीप गुप्ता (डाटाक्वेस्ट), संजय गुप्ता (दैनिक जागरण, वाराणशी), शैलेश गुप्ता (मीड-डे), राजकुमार जैन (नवभारत टाइम्स), सी.एच. किरण (विपुल आणि अन्नदाता), डॉ. आर. लक्ष्मीपती (दीनमल्हार), राजूल माहेश्वरी (अमर उजाला), जयंत मॅमेन मॅथ्यू (मल्याळम् मनोरमा), विलास मराठे (दैनिक हिंदुस्तान, अमरावती), नरेश मोहन (संडे स्टेटस्मन), अनंत नाथ (गृहशोभिका, मराठी), डी.डी. पूरकायस्थ (आनंद बाजार पत्रिका), आर.एम.आर. रमेश (दिनकरन), के. राजा प्रसाद रेड्डी (साक्षी, विशाखापट्टणम्), इंद्राणी रॉय (आऊटलूक), राकेश शर्मा (आज समाज), मनोजकुमार सोनथालिया (द न्यू इंडियन एक्स्प्रेस), किरण डी. ठाकूर (तरुण भारत, बेळगाव), वेंकटेश (हिंदुस्तान टाइम्स), विनय वर्मा (द ट्रिब्यून), प्रताप पवार (सकाळ), एम.पी. वीरेंद्रकुमार (मातृभूमी), जेकब मॅथ्यू (वनिता), बाहुबली एस. शहा (गुजरात समाचार), होरमुसजी एन. कामा (बॉम्बे समाचार वीकली), कुंदन आर. व्यास (व्यापार, मुंबई), आशिष बग्गा (इंडिया टुडे), के.एन. तिलककुमार (डेक्कन हेराल्ड, प्रजावाणी), रवींद्रकुमार (द स्टेटस्मन), किरण वडोदरिया (संभव मेट्रो).