शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तम भनारकर यांचे निधन

By admin | Updated: March 2, 2016 02:21 IST

पुरुषोत्तम भनारकर

पुरुषोत्तम भनारकर
मस्कासाथ, ठोमसे मोहल्ला येथील रहिवासी पुरुषोत्तम घुसाराम भनारकर (दलाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी ३ वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
शांताबाई देशमुख
लाडीकर लेआऊट येथील शांताबाई मारोतराव देशमुख (८६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बालाराम तराडे
संतोषीनगर येथील बालाराम दशरथ तराडे (७०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सत्यभामा कळमकर
न्यू म्हाळगीनगर येथील सत्यभामा मधुकर कळमकर (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दशरथ चांभारे
आशीर्वादनगर येथील दशरथ धोडबा चांभारे (६८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राधा बोरीवार
कल्पतरूनगर येथील राधा राकेश बोरीवार (३६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांता गोगटे
संभाजीनगर येथील शांता विश्वनाथ गोगटे (८२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हेमंत खराळकर
नरेंद्रनगर येथील हेमंत वसंत खराळकर यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
अरुण चवरे
तक्षशिलानगर, नारी येथील अरुण पंचम चवरे (५१) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
कलाबाई सातपैसे
बाळाभाऊपेठ येथील कलाबाई नामदेव सातपैसे (७०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
राजू मोटघरे
बुद्धनगर येथील राजू तुकाराम मोटघरे (५२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंदा मेश्राम
आवळेनगर येथील मंदा सोमाजी मेश्राम (५२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
मंगेश धावडे
नंदनवन झोपडपट्टी येथील मंगेश दामोदर धावडे (३५) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
दिलीप क्षीरसागर
गरोबा मैदान येथील दिलीप गुलाबराव क्षीरसागर (४९) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सीताबाई शेंडे
लाकडीपूल येथील सीताबाई नारायण शेंडे (७२) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
हरिहर शेंदरे
छापरूनगर येथील हरिहर नारायण शेंदरे (५०) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
नत्थूजी खडतकर
श्रीकृष्णनगर येथील नत्थूजी केशव खडतकर (५४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शोभा कोठारी
बाबुळबन,गरोबा मैदान येथील शोभा प्रेमकुमार कोठारी (५६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.