शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पंडित कातड सहा महिन्यांसाठी तडीपार

By admin | Updated: July 11, 2015 00:18 IST

नाशिक : मातोरी येथील जमीन खरेदी व्यवहारात खंडणीचा गुन्हा दाखल असलेले संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना मुंबई उच्च न्यायालयाने शहर परिसर तसेच मातोरी गावातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत़ याबरोबरच आठवड्यातून दोन दिवस सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे़

नाशिक : मातोरी येथील जमीन खरेदी व्यवहारात खंडणीचा गुन्हा दाखल असलेले संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना मुंबई उच्च न्यायालयाने शहर परिसर तसेच मातोरी गावातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत़ याबरोबरच आठवड्यातून दोन दिवस सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे़मातोरी येथील जमीन खरेदी करणारे बांधकाम व्यावसायिक अर्जुन खेतवाणी व त्यांचे व्यावसायिक भागीदार अमित बोरस्ते यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे़ या गुन्‘ामधील इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला असून गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज नामंजूर केला होता़याबाबत खेतवाणी व बोरस्ते यांनी कातड यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती़ यावर न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी सहा महिन्यांकरिता संशयित पंडित रंगनाथ कातड (पाटील) यांना सहा महिन्यांकरिता नाशिक शहर व मातोरी गावात प्रवेशबंदीचा निर्णय दिला़ तसेच आठवड्यातील बुधवार व शनिवार असे दोन दिवस सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक केले आहे़ या आदेशाचे उल्लंघन केल्यास कातड यांना अटक करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत़ (प्रतिनिधी)