शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी रोख्यांमध्ये सामान्यांचा सहभाग हवा

By admin | Updated: August 8, 2014 02:04 IST

महाकाय रकमेच्या सरकारी रोख्यात कंपन्या, वित्तीय संस्था, परदेशी वित्तीय संस्था यांच्यासोबतच आता सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा

मुंबई : महाकाय रकमेच्या सरकारी रोख्यात कंपन्या, वित्तीय संस्था, परदेशी वित्तीय संस्था यांच्यासोबतच आता सामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा आणि त्याकरिता वित्तीय संस्थांनी आपल्या वित्तीय उत्पादनांद्वारे याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत  रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी व्यक्त केले. नुकत्याच सादर केलेल्या पतधोरणानंतर आर्थिक विश्लेषकांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी हे मत व्यक्त केले.
राजन म्हणाले, प्रत्येक आर्थिक वर्षात काही हजार कोटी रुपयांचे सरकारी रोखे बाजारात येतात. यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असते. अनेक वित्तीय संस्था त्यावरील व्याज आकारणी किंवा गुंतवणुकीवरील परतावा म्हणून आपल्याकडील निधीचा काही भाग त्यात गुंतवत असतात. सामान्यांसाठीही हे बॉन्ड खुले असतात; पण त्याचे मार्केटिंग होत नसते. त्यामुळे वित्तीय संस्थांनी पुढाकार घेत जर त्याच्या वितरणावर लक्ष दिले तर अधिकाधिक सामान्य गुंतवणूकदारांनाही त्यामध्ये सहभागी होता येईल. (प्रतिनिधी)
 
 सध्याच्या परिस्थितीचा विचार करता परकीय वित्तीय संस्थांकरिताही यामधील गुंतवणूक हा आकर्षक पर्याय ठरू शकतो, असे मत राजन यांनी व्यक्त केले. मात्र, गुंतवणुकीचा कालावधी किमान तीन वर्षाचा असल्यास त्यांना आकर्षक परतावा देणो शक्य असल्याचे ते म्हणाले. सरकारी रोख्यांत परकीय संस्थांनी गुंतवणूक केल्यास त्यांना मिळणारा परतावा तर आकर्षक असेलच; पण त्याचसोबत सरकारलाही मोठय़ा प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होणार आहे.