शेतक-यांच्या कर्जासाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दहा लाख कोटींची तरतूद
नव्या आर्थिक वर्षात देशातील कृषिक्षेत्राचा विकासदर 4.1 टक्के इतका असेल.
शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे.
शेतक-यांचे उत्पन्न 5 वर्षांत होणार दुप्पट