शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षाकपातीचा असहिष्णुतेशी काडीचा संबंध नाही

By admin | Updated: January 9, 2016 04:14 IST

शाहरूख खान आणि आमीर खान यांच्या संरक्षणातील पोलीस ताफ्यात कपात केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच पोलिसांची दिवसभर तारांबळ उडाली.

पोलिसांचा खुलासा : आमीरच्या टिष्ट्वटने बातमीवर शिक्कामोर्तबडिप्पी वांकाणी,  मुंबईशाहरूख खान आणि आमीर खान यांच्या संरक्षणातील पोलीस ताफ्यात कपात केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच पोलिसांची दिवसभर तारांबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी याचा संबंध या दोघा सुपरस्टार्सनी असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यांशी जोडण्यास सुरुवात करताच मुंबई पोलिसांनी अकस्मात बचावाचा पवित्रा घेतला; आणि संरक्षण आहे तेवढेच आहे, असे खुलासेवजा टिष्ट्वट केले. पण संध्याकाळी स्वत: आमीर खानने संरक्षण ताफ्यात पोलिसांनी केलेल्या कपातीचे स्वागत करणारे टिष्ट्वट करताना ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. या दोघा सुपरस्टारच्या संरक्षण ताफ्यातील काही वाहने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच काढून घेण्यात आली होती, असे एका (आयपीएस) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांना पुरविलेले वैयक्तिक संरक्षण काढून घेण्यात आलेले नाही, असे ‘लोकमत’ने शुक्रवारी पहिल्या पानावर दिलेल्या वृत्तात स्पष्टपणे नमूद केले होते. त्याला या अधिकाऱ्याने दुजोरा दिला. आता पोलिसांनीही संरक्षण आहे तेवढेच असल्याचा शब्दखेळ खुलाशासाठी केला. आमीर खान म्हणाला, ‘‘माझ्यासाठी असलेल्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी कपात करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. पोलीस कर्मचारी शहराच्या सुरक्षेसाठी अधिक चांगल्या रीतीने वापरता येतील. माझे संरक्षण वाढवावे असे जेव्हा मुंबई पोलिसांना वाटेल त्या वेळी ते तसे करू शकतात. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.’’