हॉटेल िसध्दांतमध्ये वेश्याव्यवसाय
By admin | Updated: January 9, 2015 01:18 IST
पोिलसांची धाड : दोन वारांगना ताब्यात : हॉटेल व्यवस्थापक, दलाल गजाआड
हॉटेल िसध्दांतमध्ये वेश्याव्यवसाय
पोिलसांची धाड : दोन वारांगना ताब्यात : हॉटेल व्यवस्थापक, दलाल गजाआड नागपूर : सीताबडीर्तील मानस चौकात असलेल्या हॉटेल िसध्दांतमध्ये गुन्हेशाखेच्या सामािजक सुरक्षा पथकाने आज दुपारी धाड घालून दोन वारांगना आिण लॉज व्यवस्थापक तसेच दलालाला ताब्यात घेतले. पकडलेल्या वारांगनामध्ये एक रायपूर, छत्तीसगडची तर दुसरी स्थािनक रिहवासी आहे. टेकडी मागार्वर असलेल्या या हॉटेलमध्ये तेथील व्यवस्थापक राकेश बाकेलाल गुप्ता (वय २२, रा. मॉडेल िमल चाळ) वेश्याव्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो, अशी मािहती सामािजक सुरक्षा पथकाला कळली. त्यावरून गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मािसरकर यांच्या मागर्दशर्नाखाली विरष्ठ पोलीस िनरीक्षक बाजीराव पोवार यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पोिलसांचे दोन ग्राहक आज दुपारी ४ वाजता हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी व्यवस्थापक राकेश गुप्ताकडे वारांगनेची मागणी केली. त्याने अमर प्रेमदास देशभ्रतार (वय ३०, रा. अजनी) याला बोलिवले. दोघांनी एका तरुणीचे ५ हजार आिण लॉजचे भाडे १५०० रुपये मािगतले. ते हातात पडताच काही वेळेनंतर तरुणी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार, देशभ्रतारने दोन तरुणींना दुचाकीवर बसवून हॉटेलमध्ये आणले. ग्राहकांनी त्या दोघींना वेगवेगळ्या रूममध्ये नेल्यानंतर बाजूलाच दबा धरून बसलेल्या पोिलसांना संकेत िदले. त्यानुसार पोलीस िनरीक्षक बाजीराव पोवार, एपीआय अिमता जयपूरकर, एस. एम. पाटील, हवालदार पांडुरंग िनकुरे, प्रकाश िसडाम, मुकुंदा, गोपाल वैद्य, मनोज चव्हाण,अजय घाटोळ, संजय पाटील, योगेश घोडकी, प्रफुल्ल बोंदरे, सुरेश पंधरे, नीलेश आिण रेवतकर तसेच मिहला िशपाई अिनता धुवेर्, अिस्मता मेश्राम तसेच एका मिहला सामािजक कायर्कत्यार्सोबत हॉटेलमध्ये धाड घातली. --बॉक्स दलालाची धूम वारांगनांसह व्यवस्थापक गुप्ताला पोिलसांनी पकडल्याचे लक्षात येताच आरोपी देशभ्रतारने तेथून धूम ठोकली. तो व्हेरायटी चौक, पंचशील चौक, लोकमत चौक, बजाजनगर चौकातून शंकरनगर चौकात पोहचला. त्याचा पाठलाग करीत पोवार आिण त्यांच्या सहकार्यांनी शंकरनगर चौकात सायंकाळी ५.३० वाजता त्याच्या मुसक्या बांधल्या. आरोपीने मुंबईतील दोन महागड्या वारांगना मानेवाड्याच्या सदिनकेत आणून ठेवल्या होत्या. त्याने फोन करून त्यांना सदिनकेतून पळिवले. त्या वधार् मागार्ने पळाल्याचे चौकशीत उघड झाले आहे. पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत. ---जोड बॉक्स आहे....