शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

विद्यार्थिनींशी केलेल्या गैरवर्तनामुळे प्राध्यापकाला अटक

By admin | Updated: January 14, 2016 18:48 IST

विद्यार्थिनींसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या तसेच त्यांना अक्षेपार्य संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १४ - विद्यार्थिनींसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या तसेच त्यांना अक्षेपार्य संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली विद्यापिठाअंतर्गत असलेल्या अदिति महाविद्यालयातील ही घटना आहे. अटक केलेल्या प्राध्यपाकाचे नाव प्रिंस कुमार असे आहे.

पोलीस उपायुक्त विक्रमजित सिंग यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे,  विद्यार्थीनीने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रिंस कुमार माहाविद्यालयातील विद्यार्थिनीस परीक्षेत जास्त गुण देतो म्हणून त्यांच्या सोबत अश्लिल चाळे करत असे व मुलींच्या मोबाईल वर अक्षेपार्य अश्लिल संदेश पाठवत असे.

पोलीसांनी प्रिंस कुमार यांना विद्यार्थिनीसोबत शारीरीक गैरवर्तन केल्यामुळे अटक केली आहे. पिडीत विद्यार्थिनीने केलेल्या आरोपात असे म्हटले आहे, प्राध्यापकानी तीला योग्य ते गुण दिले नाहीत, अतिरीक्त क्लास घेण्याच्या बहाण्याने बोलवून शारीरीक शोषण केलं. त्याच प्रमाणे मोबाईल वर अश्लिल संदेश तसेच व्हिडिओ पाठवत असे. तसेच रात्री उशीरा पर्यंत फोन वर बोलून मानसिक त्रास देत असे.  

कॉलेजमधील प्रिंसिपल कडे तक्रार करुन ही त्या प्राध्यपकावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. असा आरोपही पिडीत मुलीने केला आहे.  आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार कलम ३५४, ३५४ क, आणि ५०७ नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे.