शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणातील सरकारी वकीलाविरुध्दचा खटला रद्द

By admin | Updated: January 7, 2016 21:37 IST

जळगाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्‘ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब खान यांच्याकडून ८ जुलै २०१४ रोजी न्यायालय आवारात दोन हजार रुपयाची लाच स्विकारली होती, म्हणून शहर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुध्द खटला चालविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ सप्टेबर २०१४ रोजी तत्कालीन जिल्हा व सत्र न्या.एस.बी.अग्रवाल यांच्याकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने हा प्रस्ताव नाकारला होता.त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदरचे दोषारोपपत्र चुकीचे आहे म्हणून ॲड.वाघ यांच्याविरुध्दचा खटला रद्दबातल करण्यात

जळगाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्‘ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब खान यांच्याकडून ८ जुलै २०१४ रोजी न्यायालय आवारात दोन हजार रुपयाची लाच स्विकारली होती, म्हणून शहर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुध्द खटला चालविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ सप्टेबर २०१४ रोजी तत्कालीन जिल्हा व सत्र न्या.एस.बी.अग्रवाल यांच्याकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने हा प्रस्ताव नाकारला होता.त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदरचे दोषारोपपत्र चुकीचे आहे म्हणून ॲड.वाघ यांच्याविरुध्दचा खटला रद्दबातल करण्यात यावा असा अर्ज वाघ यांच्यावतीने देण्यात आला होता. त्यावर न्या.के.पी.नांदेडकर यांनी गुरुवारी हा खटला रद्दबातल ठरविला. ॲड.वाघ यांच्यावतीने ॲड.रवींद्र पाटील यांनी काम पाहिले.

शकील शेख खून खटल्यात खुलासा सादर
जळगाव: प्रजापत नगरात झालेल्या शकील शेख खून खटल्यात आरोपी हर्षल वना महाजन याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सरकारपक्षाने न्यायालयात खुलासा सादर केला. शुक्रवारी त्यावर युक्तीवाद होणार आहे. सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड.बिपीन पाटील व आरोपीतर्फे ॲड.श्रीकांत भुसारी काम पाहत आहेत.