शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कन्हैया विरोधात देशद्रोहाचे पुरावे नाहीत ?

By admin | Updated: February 17, 2016 10:52 IST

कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पीटीआयने केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिका-याच्या हवाल्याने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - देशद्रोहाच्या गंभीर गुन्ह्याखाली अटक करण्यात आलेला जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील  विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमारने देशविरोधी घोषणा दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पीटीआयने केंद्रीय गृहमंत्रालयातील एका अधिका-याच्या हवाल्याने म्हटले आहे. 
जेएनयूच्या कार्यक्रमात कन्हैयाने प्रक्षोभक भाषणही दिले नसल्याचे गृहमंत्रालयातील सूत्रांनी म्हटले आहे. कन्हैया कुमार विरोधात देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करताना दिल्ली पोलिसातील काही अधिका-यांनी अतिउत्साह दाखवल्याचे गृहमंत्रालयातील अधिका-यांनी सांगितले. 
कन्हैयाची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज संपणार असून, त्याला दिल्ली न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दहशतवादी अफजल गुरुच्या स्मरणार्थ झालेल्या कार्यक्रमाला कन्हैया उपस्थित होता. पण त्याने देशविरोधी घोषणा दिलेल्या नाहीत किंवा देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध होईल असे भाषणही केलेले नाही असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.