शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता- प्रणव मुखर्जी

By admin | Updated: January 5, 2017 23:29 IST

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून, झालेली हानी भरून काढण्यासाठी आपल्याला जास्त खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं प्रतिपादनही प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे.राष्ट्रपती भवनातून राज्यपालांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हा गंभीर इशारा दिला आहे. नोटाबंदीमुळे उद्भवलेली स्थिती सुधारेपर्यंत गरिबांचे किती हाल होतील याची मला खात्री नाही, असंही ते म्हणाले आहेत. नोटाबंदीला कंटाळलेली जनता गरिबी, बेरोजगारी आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. तत्पूर्वी हैदराबादमध्ये बोलताना मात्र प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशा पल्लवित करण्याचं वक्तव्य केलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली प्रगती झाली, असं प्रणव मुखर्जी म्हणाले होते. नोटाबंदीमुळे बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार रोखला जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.