शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वाहन अडल्याने अध्यक्षांची नाराजी जि.प.त वाहनतळाची समस्या

By admin | Updated: October 13, 2015 21:10 IST

जळगाव- जि.प.च्या अध्यक्ष प्रयाग कोळी या दौरा आटोपून जि.प. मुख्यालयातील आपल्या दालनात येत असताना त्यांचे शासकीय वाहन जि.प.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनतळ नसल्याने अडकले. यावरून त्यांनी वाहनातून येऊन थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांचे दालन गाठले व आपली नाराजी व्यक्त केली.

जळगाव- जि.प.च्या अध्यक्ष प्रयाग कोळी या दौरा आटोपून जि.प. मुख्यालयातील आपल्या दालनात येत असताना त्यांचे शासकीय वाहन जि.प.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनतळ नसल्याने अडकले. यावरून त्यांनी वाहनातून येऊन थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांचे दालन गाठले व आपली नाराजी व्यक्त केली. कोळी या शासकीय वाहनाने मुख्यालयात येताना त्यांच्या वाहनास पार्किंगला जागा नव्हती. तसेच वाहन जाण्यासही अडथळा होता. सूचना देऊनही त्यांच्या वाहनासमोरील वाहने दूर होत नसल्याने त्या वाहनातून उतरल्या व थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाणी यांच्या दालनात पोहोचल्या. अधिकार्‍यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसते. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या वाहनांसाठी जागा आरक्षित करावी, अशी मागणी त्यांनी वाणी यांच्याकडे केली. जलयुक्त शिवारच्या कामांची करणार तपासणीजि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष २० टक्के कमी किमतीमध्ये घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानच्या कामांची तपासणी करणार आहेत. कमी किमतीमध्ये घेतलेली कामे व्यवस्थितपणे व्हावीत, अशी अपेक्षा पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.