शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

ग्रंथपालांनी ओळखली आत्महत्येची ओढणी व लॅपटॉप प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरण : गणेश भोळे यांची सरतपासणी

By admin | Updated: January 12, 2016 23:16 IST

जळगाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ओळखली. तसेच तिचा औषधीचा डबा, लॅपटॉप व डायरीही त्यांनी ओळखली. भोळे यांची पंच म्हणून साक्ष झाली. ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी भोळे यांची उलटतपासणी घेतली. त्यात त्यांनी पंच म्हणून आपण सहा ते सात ठिकाणी स‘ा केल्या आहेत. डायरीतील मजकूर इंग्रजी व बंगाली भाषेतून होता तो वाचून दाखविला असे त्यांनी सांगितले. बुधवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अंतुर्लीकर व दोन पोलिसांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होणार आहेत. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील काम पाहत आहेत.

जळगाव: गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रियंका मुखर्जी आत्महत्या प्रकरणात महाविद्यालयाचे ग्रंथपाल गणेश राजाराम भोळे यांची मंगळवारी न्यायालयात जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी सरतपासणी घेतली. त्यात भोळे यांनी प्रियंकाने ज्या ओढणीने गळफास घेतला ती ओळखली. तसेच तिचा औषधीचा डबा, लॅपटॉप व डायरीही त्यांनी ओळखली. भोळे यांची पंच म्हणून साक्ष झाली. ॲड.पंकज अत्रे व ॲड.प्रवीण पांडे यांनी भोळे यांची उलटतपासणी घेतली. त्यात त्यांनी पंच म्हणून आपण सहा ते सात ठिकाणी स‘ा केल्या आहेत. डायरीतील मजकूर इंग्रजी व बंगाली भाषेतून होता तो वाचून दाखविला असे त्यांनी सांगितले. बुधवारी महाविद्यालयाचे अधिष्ठाता अंतुर्लीकर व दोन पोलिसांच्या महत्त्वपूर्ण साक्ष होणार आहेत. मूळ फिर्यादीतर्फे ॲड.स्वप्नील पाटील काम पाहत आहेत.

दोन पंच फितूर
नशिराबाद येथील ट्रक चालक बशीर खान खून खटल्यात मंगळवारी पंच सुनील कोळी व भागवत भरत इंगळे हे फितूर झाले. आपल्यासमोर कोणतेही जप्तीचे काम झाले नसल्याचे इंगळे याने सांगितले.न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. १९ जानेवारी रोजी पुढील कामकाज होणार आहे. पाच साक्षीदारांना समन्स काढण्याचे आदेश देण्यात आले.आरोपीतर्फे ॲड.अकील इस्माईल,ॲड.एस.के.कौल, ॲड.हिंमत सूर्यवंशी व ॲड.प्रवीण पांडे यांनी काम पाहीले.

जामीनासाठी अर्ज
बांभोरी रस्त्यावरील पोदार स्कुलमध्ये २५ लाखाच्या अपहारप्रकरणी दाखल गुन्‘ात संशयित संतोष मर्दाने याने मंगळवारी न्या.प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने सरकारपक्षाचा खुलासा मागविला आहे.

दोघांचे अर्ज फेटाळले
भडगाव पोलीस स्टेशनला दाखल मारहाणीच्या गुन्‘ात विजय कैलास पाटील व दादा बारकु पाटील या दोघांचे जामीन अर्ज मंगळवारी न्या.ए.के.पटनी यांनी फेटाळून लावले.

खुनाच्या गुन्‘ात अर्ज फेटाळला
आकाश महारु पाटील खून प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला दाखल आरोपी मदन दिलीप पाटील याचा जामीन अर्ज न्या.के.पी.नांदेडकर यांनी मंगळवारी फेटाळून लावला. १० सप्टेबर २०१५ रोजी हा गुन्हा दाखल झाला होता.

जामीन फेटाळला
अण्णासा वामनसा क्षत्रीय यांच्या आत्महत्येप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला दाखल गुन्‘ात कैलास रामदास पाटील यांचा जामीन अर्ज न्या.ए.के.पटनी यांनी मंगळवारी फेटाळून लावला. २६ नोव्हेंबर रोजी क्षत्रीय यांनी बांभोरी शिवारातील गोडावूनमध्ये आत्महत्या केली होती. १ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.