शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

प्रियंका गांधी मुलीसमान असल्याचे म्हटलेच नव्हते - मोदी

By admin | Updated: May 2, 2014 14:44 IST

दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे वक्तव्य केलेच नव्हते असे स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी दिले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. २ - दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे वक्तव्य केलेच नव्हते असे स्पष्टीकरण नरेंद्र मोदींनी दिले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची चिन्हे आहेत. दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीमध्ये नरेंद्र मोदींनी प्रियंका गांधी मुलीप्रमाणे असल्याचे म्हटले होते. पण दुरदर्शनने नेमका हाच भाग दुरदर्शनने वगळला असा आरोप मोदी समर्थकांनी केला होता. प्रियंका गांधींनीही मी राजीव गांधीची मुलगी असल्याचे सांगत मोदींना प्रतुत्तर दिले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नरेंद्र मोदींच्या कार्यालयाने दुरदर्शनला दिलेल्या मुलाखातीचे एडीट न केलेले व्हिडीओ फुटेज प्रकाशित केले आहे. मुलीविषयी नाराजी नसेलचप्रियंका गांधी वारंवार टीका करत आहेत. यावर तुम्ही काय सांगाल असा प्रश्न मोदी यांना विचारण्यात आला होता. यावर मोदी म्हणाले, कोणतीही मुलगी तिच्या भावाच्या आणि आईच्या विजयासाठी काहीही करु शकते. आपण त्या मुलीला संधी द्यायलाच हवी. मुलगी आई आणि भावासाठी मेहनत नाही घेणार तर कोणासाठी करेल. या दरम्यान मुलगी काही जरी बोलली तर तिच्याविषयी नाराजी नसेलच असे मोदींनी म्हणाले होते.