शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

प्रिसिला चान-झुकेरबर्ग

By admin | Updated: October 27, 2016 04:34 IST

खरं तर ती व्हिएतनाममधून पळून अमेरिकेच्या आश्रयाला आलेल्या आईवडिलांची मुलगी.

खरं तर ती व्हिएतनाममधून पळून अमेरिकेच्या आश्रयाला आलेल्या आईवडिलांची मुलगी.घाबरीघुबरी. आपल्याला काहीच जमणार नाही अशा न्यूनगंडाने पछाडलेली...पण तिच्या शिक्षकांनी आणि शाळेने या मुलीला हात दिला.तीच प्रिसिला चान. पुढे तीचं आयुष्यच बदललं. कारण?तिला भेटलेला एक तरुण!तिच्या आयुष्याचा जोडीदार!- मार्क झुकेरबर्ग!!स्वत:ची नव्वद टक्क्याहून जास्त संपत्ती समाजकार्यासाठी वापरण्याचा संकल्प केलेल्या मार्क झुकेरबर्गची पत्नी, सहचारिणी आणि मैत्रीण सांगते आहे त्या दोघांबद्दल आणि जग बदलण्याच्या त्यांच्या स्वप्नाबद्दल...कॉलेजमध्ये वॉशरूमच्या रांगेत ‘त्यानं’ प्रपोझ केलं तो क्षण, मग ‘त्याच्या’शी लग्न, मग त्याचं ‘मार्क झुकेरबर्ग’च होणं, फेसबुकचे दिवस, अचानक आलेला आणि गरगरून टाकणारा पैसा, त्या संपत्तीच्या सोबतीनं जगण्याची सवय करताना उडालेली तारांबळ आणि मैक्स या चिमुकलीच्या जन्मानंतर बदलून गेलेलं दोघांचं आयुष्य!!!

-------

दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...