शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्रीडम २५१ च्या’ कार्यालयावर छापा

By admin | Updated: February 21, 2016 01:03 IST

जगातील सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याचा दावा करणाऱ्या कंपनी ‘रिंगिंग बेल्स’च्या कार्यालयावर उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाने छापा घालून काही दस्ताऐवज जप्त केला.

- प्रमोद गवळी,  नवी दिल्लीजगातील सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याचा दावा करणाऱ्या कंपनी ‘रिंगिंग बेल्स’च्या कार्यालयावर उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाने छापा घालून काही दस्ताऐवज जप्त केला. कंपनीने २५१ रुपयांत स्मार्टफोनची विक्री करण्याची घोषणा केल्यानंतर या विभागांची वक्रदृष्टी कंपनीकडे वळली आहे. नोएडास्थित कंपनीच्या अर्थव्यवस्थेची सखोल पडताळणी करीत आहे. कंपनीचे अध्यक्ष अशोक चढ्ढा यांनीसुद्धा उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाचे अधिकारी कंपनीत चौकशीसाठी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेक इन इंडिया, कुशल भारत आणि स्टार्ट अप इंडिया या योजनेंतर्गत भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे आपण अधिकाऱ्यांना सांगितले. यासंदर्भात उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला काही दिशानिर्देश दिले आणि भविष्यात संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली, असे चढ्ढा म्हणाले.‘फ्रीडम’ची बुकिंग बंदकेवळ २५१ रुपयांत ‘फ्रीडम-२५१’ हा स्मार्टफोन तयार करण्याची घोषणा करणाऱ्या नोएडास्थित एका कंपनीने बुकिंग बंद केले असून पहिल्या टप्प्यात २५ लाख स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे.कंपनीने शुक्रवारी पाच कोटी स्मार्टफोनची नोंदणी झाल्याचे जाहीर केले होते. आता मात्र कंपनीने २५ लाखांचे उद्दिष्ट असून ते पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीकडे ७३ कोटी रुपयांची रक्कम अदा झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीने अजून स्मार्टफोनचे उत्पादन सुरू केलेले नाही.