शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चिल आलेमाव यांच्या घरावर व कार्यालयावर छापा

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

जैका-लुईस बर्जर लाच प्रकरण

जैका-लुईस बर्जर लाच प्रकरण
क्राईम ब्रँचची कारवाई : महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत
मडगाव : जैका-लुईस बर्जर लाच प्रकरणात सध्या क्राईम ब्रँचच्या ताब्यात असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांच्या वार्का येथील घरावर, तसेच कार्यालयावर मंगळवारी सायंकाळी क्राईम ब्रँचच्या अधिकार्‍यांनी छापा घातला. या छाप्यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. सायंकाळी 4 वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चालू होती.
क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई व निरीक्षक विश्वेश कर्पे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी ही कारवाई केली. प्रभूदेसाई यांच्या पथकाने आलेमाव यांच्या वार्का येथील घराची, तर कर्पे यांनी आलेमाव यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली. या छापासत्रामुळे आलेमाव यांच्या घरातही काहीसे घबराटीचे वातावरण पसरले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. चर्चिल यांच्या कुटुंबीयांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनाही बोलविण्यात आले. या छाप्यात क्राईम ब्रँचच्या हाती नेमके काय लागले, हे मात्र कळू शकले नाही. आलेमाव हे सध्या क्राईम ब्रँचच्या अटकेत असून त्यांच्या कोठडीचा रिमांड गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे. (प्रतिनिधी)

ढँ3 : 1108-टअफ-21
कॅप्शन : आलेमाव यांच्या वार्का येथील निवासस्थानाच्या बाहेर असलेले क्राईम ब्रँचचे पोलीस. (छाया: अरविंद टेंगसे)
ढँ3 : 1108-टअफ-22
कॅप्शन: वार्का येथील कार्यालयाची झडती घेताना क्राईम ब्रँचचे अधिकारी. (छाया: अरविंद टेंगसे)
ढँ3 : 1108-टअफ-23
कॅप्शन: आलेमाव यांच्या वार्का येथील बंगल्यावर टाकलेल्या छाप्यावेळी पंचनामा करताना निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई. (छाया: अरविंद टेंगसे)