शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

देशात लिंग परिवर्तित व्यक्ती प्रथमच प्राचार्य

By admin | Updated: May 27, 2015 23:55 IST

पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला कॉलेज सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. या महाविद्यालयात ९ जून रोजी प्राचार्यपदी येत असलेल्या मनाबी बंदोपाध्याय यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे.

कोलकता : पश्चिम बंगालमधील कृष्णानगर महिला कॉलेज सध्या वेगळ्या अर्थाने चर्चेत आहे. या महाविद्यालयात ९ जून रोजी प्राचार्यपदी येत असलेल्या मनाबी बंदोपाध्याय यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे. अशा पद्धतीने लिंगबदल केलेली व्यक्ती महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तृतीयपंथीयांना बळ देण्याचा दृष्टिकोन ठेवून राज्य सरकारने नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य म्हणून मनाबी यांची नियुक्ती केली आहे. दक्षिण कोलकता येथे राहणाऱ्या मनाबी पूर्वी सोमनाथ म्हणून ओळखल्या जात असत. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नैहाती गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. २००३ मध्ये त्यांनी लिंगबदलाची शस्त्रक्रिया करून घेतली. सध्या आपले लक्ष विद्यार्थ्यांना शिकविण्यावरच केंद्रित असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

आपले काम सचोटीने केले तर आपोआपच आपल्याला आदर मिळतो असे त्या म्हणाल्या. मी गेली कित्येक वर्षे शिकवते आहे, पण प्राचार्य म्हणून मिळालेल्या नव्या ओळखीमुळे माझी ओळख माझ्या करिअरमध्ये अडसर बनलेली नाही हे सिद्ध झाले आहे, असे मनाबी यांनी म्हटले आहे.