शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार आता स्वामींचे नवे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 12:34 IST

भाजप खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २२ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवणारे भाजप खासदार सुब्रण्यम स्वामी यांनी आता आपला मोर्चा मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्याकडे वळवला आहे. अरविंद सुब्रमण्यम यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 
 
बौद्धिक संपदा हक्काविषयी अरविंद सुब्रमण्यम यांच्या भूमिकेवर स्वामी यांनी आक्षेप नोंदवला आहे. टाइम्स ऑफ इंडियामधील एका वृत्ताचा हवाला देऊन स्वामी यांनी अरविंद सुब्रमण्यम यांनी औषधनिर्माण नियमातंर्गत अमेरिकेला भारतावर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता असा आरोप केला आहे. 
 
नरेंद्र मोदींनी मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्त करण्यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम यांनी अमेरिकन काँग्रेसला कारवाईची लिखित शिफारस केली होती असे स्वामी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. भारताने पेंटट कायद्यामध्ये बदल  करावा अशी त्यांची मागणी  होती. स्वामी यांनी यापूर्वी अर्थतज्ञ आणि आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळेच राजन यांनी आरबीआय गर्व्हनरपदाची दुसरी टर्म नको अशी भूमिका घेतली.