शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीची होणार चौकशी

By admin | Updated: January 9, 2017 14:01 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री प्रकरणात केंद्रीय सूचना आयोग(सीआयसी)ने 1978चे डीयू रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्री प्रकरणात केंद्रीय सूचना आयोग(सीआयसी)ने 1978चे डीयू रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सीआयसीने दिल्ली विद्यापीठातील 1978ला बीएची पदवी मिळवणा-या सर्व विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्यापीठानुसार, 1978लाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीएची पदवी संपादन केली आहे. विद्यापीठाच्या केंद्रीय जनसूचना अधिका-यानं ही विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहिती असल्याचं केलेलं अपील आयोगानं फेटाळलं आहे. सीआयसीने विद्यापीठातून 1978ला बीए उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे रोल नंबर, नाव, वडिलांचे नाव, मिळालेले टक्क्यांसह सर्व माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. नीरज यांनीही आरटीआयअंतर्गत 1978मध्ये बीएची पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षेचा निकाल, क्रमांक, नाव, वडिलांचे नाव अशी माहिती मागवली होती. त्यावेळी विद्यापीठाच्या केंद्रीय जनसूचना अधिका-यानं ही विद्यार्थ्यांची व्यक्तिगत माहीत असल्याचं सांगत देण्यापासून नकार दिला होता. तसेच विद्यार्थ्यांची माहिती दिल्यामुळे पीआयओकडून विद्यार्थ्यांचे व्यक्तिगत आयुष्याचं उल्लंघन होत असल्याचे कोणतेही पुरावे प्राप्त झाले नसल्याचंही यावेळी माहिती आयुक्तांनी सांगितलं. आयोगासमोर सुनावणीदरम्यान सीपीआयओ मीनाक्षी सहाय्य म्हणाल्या, यंदा बीएच्या परीक्षेला दोन लाख विद्यार्थी बसले होते. त्यामुळे 1978मध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थांचे नाव, उत्तीर्ण, अनुतीर्णची माहिती देणं अवघड आहे. 1978ची परीक्षा डिजिटल स्वरूपातही झाली नसल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, डीयू रजिस्ट्रार तरुण दासने गेल्या वर्षी सांगितलं होतं की, आम्ही रेकॉर्ड तपासला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पदवी प्रामाणिक असल्याचं आम्हाला समजलं, 1978मध्ये ते परीक्षा उत्तीर्ण झाले आणि 1979मध्ये त्यांनी पदवी संपादन केली.