शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी हे संघाची कठपुतळी - काँग्रेस

By admin | Updated: September 3, 2015 11:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संघाच्या हातची कठपुतळी आहे अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ही संघाच्या हातची कठपुतळी आहे अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे. केंद्रातील सर्व मंत्री संघासमोर कामाचा आढावा देत असून हे सरकार संघाला बांधील आहे की देशातील जनतेला असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.  

दिल्लीत संघ व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आढावा बैठक सुरु असून आज या बैठकीचा दुसरा बैठक आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. केंद्र सरकारचा रिमोट कंट्रोल मोदींकडे नसून संघाकडे आहे, मोदी हे भागवत यांच्या हातची कठपुतळी आहे असे काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, यापूर्वी भाजपाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर सोनिया गांधींच्या हातची कठपुतळी असल्याचा आरोप केला होता. आता काँग्रेसनेही मोदींवर कठपुतळीचा आरोप केला असून यावर भाजपा नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.