शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या पंतप्रधानांनी मोदींना पाठविले आंबे

By admin | Updated: July 22, 2015 23:57 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्यांचा पेटारा भेट म्हणून पाठवला. गतवर्षी शरीफ यांनी मोदी

नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंब्यांचा पेटारा भेट म्हणून पाठवला. गतवर्षी शरीफ यांनी मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासाठी आंबे पाठवले होते. विशेष म्हणजे सीमेवर भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात यावेळी ईदनिमित्त मिठाईची देवाण-घेवाण झालेली नाही. उभय देशांत सणावारी मिठाई देण्याची परंपरा आहे. ही परंपरा सीमेवरील तणावामुळे प्रथमच खंडित झाली.गत काही दिवसांपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन चालवले आहे. असे असताना भारत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असल्याचा कांगावा पाकिस्तान करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)