शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्‘ातील तिघांना राष्ट्रपती पदक जाहीर

By admin | Updated: August 15, 2016 00:50 IST

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पो.स्टे), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.

जळगाव: जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अरविंद देवमन देवरे ( मेहुणबारे पो.स्टे), सहायक पोलीस उपनिरीक्षक शांताराम रामदास वानखेडे (वाचक शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय) व प्रदीप विश्वनाथ बडगुजर (बीडीडीएस, जळगाव) या तिघांना उत्कृष्ट सेवेबद्दल केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून रविवारी राष्ट्रपती पदक जाहीर झाले.
देवरे यांना ३७ वर्षाच्या सेवेत २९७ बक्षीसे मिळाली आहेत. २००७ मध्ये पोलीस महासंचालक पदक प्राप्त झाले आहे. ६० घरफोड्या उघडकीस आणल्या असून सहाशेच्यावर गुन्‘ांचा तपास पूर्ण केला आहे. खूनाच्या पाच गुन्‘ात आरोपींना शिक्षा झालेली आहे. वानखेडे यांना ३२ वर्षाच्या कालखंडात ४३४ बक्षीसे व पोलीस महासंचालकांचे पदक प्राप्त झाले आहे. खून, दरोडा, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.खंडाळा येथे प्रक्षिणास असताना भिवंडी येथे उसळलेल्या जातीय दंगलीत जीवाची पर्वा न करता झोपड्यांमधून नागरीकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढले होते.
बडगुजर यांना २९ वर्षाच्या सेवेत २९१ बक्षीसे मिळाली आहेत. पोलीस महासंचालकांचेही पदक प्राप्त झाले आहे. २००६ या वर्षी अतिवृष्टीमुळे शहरातील मिल्लत शाळेला पाण्याचा वेढा पडला होता, तेव्हा जीवाची पर्वा न करता त्यांनी विद्यार्थ्यांचा जीव वाचवला होता. २०१५ मध्ये कुंभमेळा येथे असताना ८ बॉम्ब कॉल आले होते, तेव्हा यशस्वीरित्या ही जबाबदारी सांभाळली होती.
राष्ट्रपती पदकाची यादी जाहीर होताच पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी तिन्ही कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. दरम्यान, या तिन्ही कर्मचार्‍यांचा स्वातंत्र्यदिनी गौरव केला जाणार आहे.