शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी

By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST

प्रशासन कामाला लागले: अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर

प्रशासन कामाला लागले: अधिकारी व कर्मचारी दौऱ्यावर
नागपूर : महापालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्ताने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी १४ सप्टेंबरला दोन दिवसाच्या नागपूर दौऱ्यांवर येत आहे. दुसऱ्या दिवशी व्हीएनआयटी चा दीक्षांत समारंभ आहे. समारंभ अविस्मरणीय व्हावा, यासाठी मनपा प्रशासन कार्यक्रमाच्या जय्यत तयारीला लागले आहे.
विमानतळ ते राजभवन तसेच कार्यक्रमाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यापूर्वीच दिले आहे. विमानतळ, वर्धा मार्ग, मानकापूर क्र्रीडा संकुल, आदी ठिकाणी हिरवळ निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या दृष्टीने मनपा प्रशासन कामाला लागले आहे.
महापौर प्रवीण दटके यांच्या निर्देशानुसार नगररचना समितीचे सभापती सुनील अग्रवाल, उपायुक्त संजय काकडे, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी विमानतळ,व्हीएनआयटी, राजभवन, मानकापूर क्रीडा संकुल आदी ठिकाणी पाहणी केली. कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारी करण्याचे निर्देश दिले. नगरसेवक देवेंद्र मेहर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चौकट...
डासांना आळा घालण्यासाठी फॉगिंग
राजभवन परिसर, मानकापूर क्रीडा संकूल परिसराची स्वच्छता ठेवण्यासोबतच डासांना आळा घालण्यासाठी फॉगिंग करण्याचे निर्र्देश देण्यात आले आहे. त्यानुसार कार्यक्रमापूर्वी या परिसरात दररोज फॉगिंग केली जाणार आहे.