शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष हटाव काँग्रेस बचाव

By admin | Updated: September 25, 2014 23:54 IST

एकीकडे विधानसभेची धामधूम सुरू असताना, व काँग्रेस स्वबळाची भाषा करीत असतांना मुरबाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र तालुका अध्यक्ष हटाव व काँग्रेस बचाव ही मोहीम सुरू के ली आहे.

टोकावडे : एकीकडे विधानसभेची धामधूम सुरू असताना, व काँग्रेस स्वबळाची भाषा करीत असतांना मुरबाड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मात्र तालुका अध्यक्ष हटाव व काँग्रेस बचाव ही मोहीम सुरू के ली आहे.मुरबाड काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अविनाश पवार हे निष्क्रीय असून, पक्ष वाढविण्याऐवजी ते पक्ष संपवायला निघाले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे काम केले. तसेच कार्यकर्त्यांसाठी ते वेळ देत नाहीत. पक्षाच्या मिटींग लावीत नाहीत. कार्यकर्त्यांशी अरेरावीने वागणे, कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार हा पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता करणे, असे अनेक आरोप ठेवून त्यांना हटविण्याची मागणी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेळाव्यात केली. मात्र या मेळाव्याला अध्यक्ष अविनाश पवार हे आलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावर पक्ष नेतृत्याने कारवाई करण्याची मागणी दशरथ टोहके, अशोक फनाडे, तुकाराम ठाकरे, अनंता घोलप, विलास भांडे, हिरामण गायकर, काकू घोलप यांचेसह सर्वच कार्यकर्त्यांनी केली असून, अध्यक्ष पवार यांना न हटविल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. (वार्ताहर)