शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'लोकांचे राष्ट्रपती' डॉ. कलाम कायम स्मरणात राहतील - राहुल गांधी

By admin | Updated: July 28, 2015 12:44 IST

डॉ. कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते, त्यांचे विचार व तत्व यांच्यामुळे ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील, अशा शब्दांत राहुल गांधींनी कलाम यांना आदरांजली वाहिली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - मिसाईल मॅन व देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे लोकांचे राष्ट्रपती होते, त्यांचे विचार व तत्व यांच्यामुळे ते कायम जनतेच्या स्मरणात राहतील, अशा शब्दांत राहुल गांधींनी डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली.  
डॉ. कलाम हे 'लोकांचे राष्ट्रपती' होते. ते जनतेच्या कायम स्मरणात राहतील.  त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य कामात घालवले. भारताच्या आण्विक कार्यक्रमात  त्यांचे मोलाचे योगदान आहे. आपल्या कार्यामुळे त्यांनी लोकांचे हृद्य व मन जिंकून घेतले होते, असेही राहुल यांनी म्हटले.  
सोमवारी सायंकाळी शिलाँग येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये एका कार्यक्रमात व्याख्यान देत असताना ८४ वर्षीय कलाम घेरी येऊन कोसळले. त्यांना लगेच नानग्रिम हिल्स येथील बेथनी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.  
आज त्यांचे पार्थिव गुवाहाटीहून दिल्लीत आणण्यात आले, त्यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री, संरक्षम मंत्री तसेच तिनही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. दुपारी चार नंतर सर्वसामान्यांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. उद्या तामिळनाडूमधील रामेश्वरम या त्यांच्या मूळ गावी कलाम यांना अखेरचा निरोप देण्यात येईल