अध्यक्षपदी पाटील
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
औराद शहाजानी : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी राजा पाटील यांची गुरुवारी निवड करण्यात आली़ भालचंद्र बेलुरे यांच्या अध्यक्षतेखालील बैैठकीस शिवाजी शिंदे, कुमार मंडगे, शाहूराज थेटे, मल्लिकार्जुन लातूरे, शिवाजी सूर्यवंशी, मधू बियाणी, भरत बियाणी आदी उपस्थित होते़