शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी 44 जणांचा सन्मान

By admin | Updated: April 13, 2017 21:46 IST

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी 44 जणांना पद्म पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. विशेष म्हणजे ऑलिम्पिक पदकविजेती साक्षी मलिक आणि जिम्नॅस्ट दीपा कर्माकर यांच्यासह 44 जणांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला असून, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या. या पुरस्कार विजेत्यांची नावे जानेवारीमध्ये घोषित करण्यात आली होती, त्यानुसारच त्यांना आज पुरस्कार वितरित करण्यात आले आहेत. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा पुरस्कारांनी 44 जणांचा सन्मान करण्यात आला आहे. सदगुरू जग्गी वासुदेव आणि गायक के. जे. येसूदास यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. कला, शिक्षण, उद्योग, साहित्य, विज्ञान, क्रीडा, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. बॉलिवूडचे शेफ संजीव कपूर, गायक कैलास खेर, बॉलिवूडचे इतिहासकार भावना सोमय्या, माजी परराष्ट्र सचिव कनवाल सिंबल, दीपा करमाकर, विकास गोवडा, पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती मरियाप्पन टी आणि इतरांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.