शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य द्या

By admin | Updated: March 21, 2015 00:12 IST

गुंतवणूक जागर : तज्ज्ञांनी दाखवला गुंतवणुकीचा मार्ग

गुंतवणूक जागर : तज्ज्ञांनी दाखवला गुंतवणुकीचा मार्गनाशिक : जास्त परताव्याची अपेक्षा करताना गुंतवणुकीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या असा सल्ला विविध क्षेत्रांतील गुंतवणूक सल्लागारांनी दिला.नाशिक युथ प्रतिष्ठानच्या वतीने कालिदास कलामंदिर येथे आयोजित गुंतवणूक जागर या कार्यक्रमात हा सल्ला देण्यात आला. विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुंतवणूक क्षेत्रातील एलआयसीचे अधिकारी आशुतोष प्रसाद, टपाल खात्याचे संजय फडके, गुंतवणूक सल्लागार मुकेश चोथाणी, विकास अमृतकर, भास्कर कोठावदे, संजय कुलकर्णी, नितीन अहेर उपस्थित होते. प्रसाद यांनी एलआयसीची माहिती देताना सांगितले की, एखाद्या छोट्या देशातील लोकसंख्येइतक्या लोकांचा विमा काढणे ही साधी गोष्ट नाही. एलआयसीने आजपर्यंत ४० कोटी नागरिकांचा विमा उतरवला आहे. अनेक वर्षांपासून भारतीयांच्या सेवेत असणार्‍या एलआसीचे क्लेमचे प्रमाणही ९९ टक्क्यांच्या पुढे असल्याचे ते म्हणाले. एलआयसीच्या १५ प्रकारच्या योजनाही त्यांनी सांगितल्या. त्यानंतर टपाल खात्याच्या योजना सांगताना संजय फडके यांनी पोस्टाच्या योजना आणि त्याचा मध्यमवर्गीयांना होणारा लाभ याविषयी माहिती दिली. मध्यकाळासह लांब पल्ल्याच्या गुंतवणुकीतून मिळणारा फायदाही त्यांनी सांगितला. गुंवणूक सल्लागार मुकेश चोथाणी यांनी गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी आणि गुंतवणुकीचे नवे मार्ग यावर मार्गदर्शन केले. याशिवाय विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना गुंतवणुकीसाठी घ्यावयाची काळजी यावर मनोगत व्यक्त केला. प्रवीण अमृतकर यांनी सूत्रसंचालन, तर स्वप्नील येवले यांनी आभार मानले.छाया क्रमांक : १२५ : नाशिक युथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आशुतोष प्रसाद. समवेत संजय फडके, मुकेश चोथाणी, विकास अमृतकर, भास्कर कोठावदे, संजय कुलकर्णी, नितीन अहेर आदि.