शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशमधील शालेय पुस्तकातील प्रताप, म्हणे मुशर्रफ महापुरुष

By admin | Updated: July 19, 2015 15:33 IST

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील तिसरीच्या शालेय पाठ्यपुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे महापुरुष असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. १९ -  मध्यप्रदेशमधील जबलपूर येथील तिसरीच्या शालेय पाठ्यपुस्तकात पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे महापुरुष असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्थानिक वकिलांनीच हा प्रकार समोर आणला असून याप्रकरणाची जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल करणार आली आहे. 

जबलपूरमधील तिसरी इयत्तेच्या मुल्यशिक्षण, सामान्य ज्ञान व योग  हे पुस्तक दिल्लीतील गायत्री पब्लिकेशनने छापले असून पंकज जैन हे या पुस्तकाचे लेखक आहेत. या पुस्तकाच्याआठव्या धड्यात सहा जणांचे छायाचित्र असून या महापुरुषांना ओळखा असा उल्लेख करण्यात आला आहे विशेष म्हणजे या पुस्तकाला एनसीईआऱटीची मंजुरी मिळाल्याने प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. कारगिल युद्धासाठी कारणीभूत ठरणारे व वारंवार भारतविरोधी भूमिका घेणा-या मुशर्रफ यांचा महापुरुष म्हणून उल्लेख करण्यावर जबलपूर जिल्हा बार असोसिएशनने आक्षेप घेतला. असोसिएशनचे सदस्य अमित सहा यांनी याप्रकरणी थेट जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली आहे. एनसीईआऱटीने या पुस्तकाला मंजुरी दिलेली नाही असे सांगत राज्य सरकारने अशा प्रकाशकांवर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया एनसीईआरटीचे गौतम गांगुली यांनी सांगितले.