प्रदीप हरसोळे यांचा सत्कार
By admin | Updated: March 22, 2016 00:40 IST
जळगाव- जि.प.तील स्टेनो प्रदीप सदानंद हरसोळे यांचा मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याहस्ते गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सत्कार झाला. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव गिरीराज, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहीत आदी उपस्थित होते. हरसोळे यांचे जि.प.तील अध्यक्ष प्रयाग कोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी, कक्ष अधिकारी सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष कार्यालयातील प्रवीण सोनवणे आदींनी अभिनंदन केले.