शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

भारत सराव

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम

सराव सत्रात टीम इंडियाने गाळला घाम
ॲडिलेड : पाकविरुद्ध विश्वचषक मोहिमची सुरुवात करणाऱ्या टीम इंडियातील सर्वच खेळाडूंनी गुरुवारी सरावादरम्यान चांगलाच घाम गाळला. सकाळी सेंट पीटर्स मैदानावर संपूर्ण संघाने नेट प्रॅक्टिस केली. नंतर ॲडिलेड ओव्हलच्या इन्डोअर सभागृहात दोन आणि तीन खेळाडूंचे गट तयार करीत ट्रेनर व्ही. पी. सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात शारीरिक व्यायामाचे धडे गिरविले. संघाचे वास्तव्य असलेले हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल आणि ओव्हल मैदान केवळ तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. खेळाडू येथे पायी चालत जातात.
विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि मोहम्मद शमी तसेच सुदर्शन हे विदेशी सुरक्षा रक्षक आणि खासगी सुरक्षा रक्षकांसह आले. कोहलीने अधिकृत सराव पोषाख घातला नव्हता. तो काळ्या रंगाचे कपडे घालून आला. इन्डोअर ट्रेनिंग सेंटरच्या तळमजल्यावर आयसीसीचे ॲक्रिडिटेशन सेंटर आहे. पत्रकार येथे पासेस गोळा करण्यासाठी आले होते. सर्व पत्रकारांनी टीम इंडियाचा शारीरिक सराव पाहिला. रहाणे आणि शमी परस्परांपुढे १०- १२ फुटाच्या अंतरावर उभे होते. एकमेकांकडे ते मेडिसिन बॉल फेकताना दिसले. शमी, रहाणे आणि कोहली यांचा सराव पूर्ण होताच अक्षर पटेल व सुरेश रैना यांनी सरावात भाग घेतला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी उद्घाटन सोहळ्यासाठी गेल्यामुळे तो सरावात नव्हता.(वृत्तसंस्था)