शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

अनवाणी पायांनी शाळेत जायचा पोल्टू; राष्ट्रपतींच्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 03:34 IST

तो मुलगा तिसरीत अथवा चौथीत असेल. पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांचे बंडल करुन हातात घ्यायचा. अनवाणी पायांनीच तो मुलगा शेताच्या मार्गाने शाळेत जायचा.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तो मुलगा तिसरीत अथवा चौथीत असेल. पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांचे बंडल करुन हातात घ्यायचा. अनवाणी पायांनीच तो मुलगा शेताच्या मार्गाने शाळेत जायचा. त्या मुलाचे नाव आहे प्रणव मुखर्जी. राजकीय जीवनात मितभाषी, अजातशत्रू म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून त्यांच्या बालपणीच्या आठवणींना त्यांच्या मित्र परिवाराने या निमित्ताने उजाळा दिला. प्रणवजी यांचे वडील आणि त्यांच्या मोठ्या भगिनी अन्नपूर्णा यांनी त्यांना पोल्टू या नावाने हाक मारायला सुरुवात केली. पत्रकार आणि प्रणवजी यांचे दीर्घकाळापासूनचे मित्र असलेले जयंत घोषाल यांनी बालपणीच्या आठवणी सांगितल्या. जगाच्या पाठीवर टोपणनावाला विशेष महत्त्व आहे. भारतीयांनाही अशा नावाबद्दल खास स्नेह आहे. बंगाली लोकही टोपणनावावर विशेष प्रेम करतात. रवींद्रनाथ टागोर यांना प्रेमाने रॉबी म्हटले जायचे. सत्यजीत रे यांना माणिक तर, बंगाली सुपरस्टार प्रोसेनजीत चटर्जी यांना बुम्बा या नावाने हाक मारली जायची. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांना मनु म्हटले जायचे असे एका आर्किटेक्टने सांगितले. टोपणनाव ठेवण्याची एक पद्धत भारतात दिसून येते. म्हणजे टोपणनाव काय असावे? ते शोधले जाते. त्या नावाचा अर्थ पुस्तकात शोधला जातो. अंकशास्त्र आणि ज्योतिष यांचाही बऱ्याचदा आधार घेतला जातो. जेणेकरुन नाव उपयुक्त आहे हे निश्चित होईल. फोर्टिस्ट हेल्थकेअरचे मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख चिब्बर म्हणाले की, बहुतांश लोकांसाठी टोपणनावाचा उद्देश मूळ नावाचे संक्षिप्त रूप करणे हाच असतो. बॉलीवूडमधील करिश्माला कुटुंबात लोलो म्हटले जाते. असे ठरते विशेष नाव...समाजशास्त्राचे अभ्यासक संजय श्रीवास्तव म्हणतात की, एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विशेषणांवरुन हे नाव ठरते. त्यामुळेच सोनम कपूरला तिचे वडील जिराफ म्हणतात. भारतात पाश्चिमात्य नावेही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. उत्तर भारतात बॉबी, डॉली असे नावे दिसून येत आहेत.