शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘एक पद, एक पेन्शन’ लागू होण्याची शक्यता

By admin | Updated: September 5, 2015 08:33 IST

केंद्र सरकारतर्फे ‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या संदर्भात पुढील आठवड्यात एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे ‘एक पद, एक पेन्शन’ (ओआरओपी) लागू करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या संदर्भात पुढील आठवड्यात एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा माजी सैनिकांनी दिला आहे.‘केंद्र सरकारतर्फे लवकरच ‘एक पद, एक पेन्शन’ लागू करण्याची एकतर्फी घोषणा केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. ते आमच्या शर्ती आणि अटींप्रमाणे असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू आणि सरकारचे आभार मानू; परंतु तसे नसेल तर सरकारची ही एकतर्फी घोषणा आम्हाला अमान्य असेल. आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू,’ असे भारतीय माजी सैनिक आंदोलनाचे अध्यक्ष मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंग यांनी म्हटले आहे.ओआरओपी लागू करण्याची तारीख १ जुलै ठेवणार असल्याचे आम्ही ऐकले आहे. पण ही तारीख आम्हाला मान्य नाही. ओआरओपीचे दरवर्षी किंवा द्विवार्षिक पुनरावलोकन केले जावे आणि ते १ एप्रिल २०१४ पासून लागू व्हावे, असे सतबीरसिंग म्हणाले. ओआरओपी लागू करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकांनी गेल्या ८२ दिवसांपासून जंतरमंतर येथे साखळी उपोषण प्रारंभ केले आहे. (वृत्तसंस्था)