शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

पान-२ मयेप्रश्नी पोर्तुगीज सरकारचा आक्षेप निरर्थक

By admin | Updated: May 8, 2014 01:31 IST

(पान दोन)

(पान दोन)मयेप्रश्नी पोर्तुगालचा आक्षेप निरर्थक : पर्रीकरपणजी : मयेतील मालमत्तेबाबत आपल्या सरकारने जे विधेयक संमत केले आहे, त्यास पोर्तर्ुगालमधील कोणतेच कायदे किंवा पोर्तर्ुगाल-भारत यांच्यातील कोणताही करार आड येऊ शकत नाही. पोर्तुगीज सरकारने जर गोव्याच्या विधेयकास आक्षेप घेतलेला असेल तर तो निरर्थक ठरेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.मंत्रिमंडळ बैठकीनंतर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की पोर्तुगीज सरकारने आपल्याला आक्षेपाचे पत्र पाठविलेले नाही. त्यांनी जर पत्र पाठविले तर त्यास योग्य ते उत्तर आम्ही देऊ. भारतीय घटना अगोदर पोर्तुगीज सरकारने वाचावी एवढाच सल्ला आपण पोर्तुगीज सरकारचा मान राखून देईन. संसदीय लोकशाहीत जे कायदे तयार होतात, त्या कायद्यांपेक्षा कोणताच करार हा मोठा असू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी तशा प्रकारचे निवाडेही दिलेले आहेत. जमिनदारी पद्धत जशी रद्द केली जाते त्याच धर्तीवर आम्ही मयेतील मालमत्तेला लाभलेले पोर्तुगिजांचे टायटल रद्द ठरविले आहे.केंद्रात यापुढे मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार अधिकारावर येईल. प्रसंगी ते सरकार मयेचा प्रश्न हाताळील. गोवा विधानसभेत संमत झालेले विधेयक आम्ही दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांच्या मान्यतेसाठी राजभवनवर पाठविले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(खास प्रतिनिधी)