शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

जोड्यातील कॅमेऱ्याद्वारे महिलेचे अश्लील शूटिंग

By admin | Updated: September 28, 2015 23:54 IST

दक्षिण दिल्लीच्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्कर्ट परिधान केलेल्या एका महिलेच्या अवयवांचे जोड्यात

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीच्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये स्कर्ट परिधान केलेल्या एका महिलेच्या अवयवांचे जोड्यात बसविलेल्या स्पाय कॅमेऱ्याद्वारे अश्लील शुटिंग करू पाहणाऱ्या एका ३४ वर्षीय वकिलाला रंगेहात पकडण्यात आले आहे. पोलिसांनी रविवारी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी चालविली आहे.तो कंपन्यांसाठी वकिली करीत असून हरियाणातील ग्राहक मंचाच्या माजी अध्यक्षाचा मुलगा आहे. तो मॉलमध्ये एका महिलेच्या मागे उभा राहून उजवा पाय सरकवत संशयास्पद हालचाली करीत असल्याचे मॉलच्या व्यवस्थापकाला आढळून आले. व्यवस्थापकाने त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो घाईघाईत निघून गेला; मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे छुपा कॅमेरा आढळून आला. त्यानंतर लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.१२ अश्लील क्लिपपोलिसांना त्याच्याकडे १२ अश्लील क्लिप्स आढळून आल्या. त्याने त्या वैयक्तिक वापरासाठी साठवून ठेवल्या की इंटरनेट साईटवर अपलोड करणार होता ते समजू शकले नाही. एका साईटवर मिळविलेल्या माहितीच्या आधारे त्याने आॅनलाईन पोर्टलवरून हा कॅमेरा खरेदी केला होता. उजव्या जोड्यात तो बसविल्यानंतर महिलांचे अश्लील चित्रण करण्यासाठी तो वापरणार होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)