शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Poll - मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं? नोंदवा तुमचं मत

By admin | Updated: May 14, 2017 08:56 IST

लोकमतच्या वाचकांना काय वाटतं, त्यांची मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दिल्ली, पंजाब, बिहार, पश्चिम बंगाल व केरळ वगळता अन्य राज्यांमध्ये भाजपाला चांगले यश मिळाले आणि हे यश नरेंद्र मोदींच्या करीश्म्याचं मानलं गेलं. भाजपाचे सगळे नेते व कार्यकर्ते भाजपाचं सरकार अत्यंत चांगला कारभार करत असल्याचं सांगत आहेत, तर विरोधक वाढती असहिष्णूता, वाढलेला दहशतवाद, पाकिस्तानशी बिघडलेले संबंध, रोजगाराची वानवा, अर्थव्यवस्थेची असमाधानकारक वाढ याकडे लक्ष वेधत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकमतच्या वाचकांना काय वाटतं, त्यांची मोदी सरकारबद्दल काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा पोल घेत आहोत. यामध्ये महागाई, विकास, भ्रष्टाचार, मंत्र्यांची कामगिरी, मोदींचा करीश्मा, जातीयवाद, असहिष्णूता, काश्मिर अशा अनेक प्रश्नांचा समावेश करण्यात आला असून जनतेला खरोखर या सरकारबद्दल काय वाटतं हे समोर येणार आहे. 
 

पुढील प्रश्नांसोबत दिलेले पर्याय निवडा आणि  पोलमध्ये सहभागी व्हा.