शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्षांनी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले -नरेंद्र मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 19:27 IST

राजकीय पक्षांनी स्वताच्या फायद्यासाठी एकमेंकाशी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले आहे असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील सभेत म्हटले

ऑनलाइन लोकमत

केरळ, दि. १४ - राजकीय पक्षांनी स्वताच्या फायद्यासाठी एकमेंकाशी हातमिळवणी करून आळीपाळीने केरळला लुटले आहे असे खडे बोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळ येथील सभेत म्हटले, ते केरळच्या दौऱ्यावर आहेत. केरळ येथे येण्यासाठी मला उशीर झाला आहे, त्याबद्दल मी माफी मागतो आहे, पण यापुढे असे होणार नाही.  स्वातंत्र्यानंतर केरळचा राजकिय इतिहास पाहिला असता आपल्याला असे जाणवेल की इथे भाजपा आणि त्याच्या विचारसरणीला जास्त अत्याचाराचा सामना करवा लागला आहे असे ते म्हणाले. 
भाजपा कार्यकर्त्यांनी केरळ मध्ये पक्षासाठी खूप मेहनत केली तरी तिथे कधी विजय मिळाला नाही, पण आजही त्यांचे प्रयत्न सुरुच आहेत, मी त्यांना सलाम करतो . २०२२ मध्ये भारताला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्ष होतील पर्यंत देशातील प्रतेक नागरीकाडे स्वतहाच घर असले पाहिजे हे माझे स्वप्न आहे असही त्यांनी सांगितलं.