शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, ‘रायन’ व्यवस्थापनावर खटले भरणार : अशोक कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 22:37 IST

गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा वाहक अशोक कुमार याने मी, माझा छळ करणे आणि बदनामी केल्याबद्दल हरियाणाचे पोलीस आणि रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनावर खटला दाखल करणार आहे, असे शुक्रवारी सांगितले. 

ठळक मुद्देअशोक कुमार याचे रोहटक येथील वकील मोहित वर्मा यांनी सांगितले की, अशोक कुमार यास या प्रकरणातील खºया गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.

रोहटक : गुरगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या बसचा वाहक अशोक कुमार याने मी, माझा छळ करणे आणि बदनामी केल्याबद्दल हरियाणाचे पोलीस आणि रायन इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनावर खटला दाखल करणार आहे, असे शुक्रवारी सांगितले. अशोक कुमार यास याच शाळेतील प्रद्मुम्न ठाकूर (वय ८) याची हत्या आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. अशोक कुमार याचे रोहटक येथील वकील मोहित वर्मा यांनी सांगितले की, अशोक कुमार यास या प्रकरणातील खºया गुन्हेगाराला संरक्षण देण्यासाठी बळीचा बकरा बनवण्यात आले आहे. ठाकूरच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) याच शाळेत अकरावीत शिकणाºया मुलाला अटक केल्यानंतर अशोक कुमार याने खटला दाखल करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याला अटक केल्यामुळे प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येला वेगळेच वळण मिळाले व शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेस आला. ८ सप्टेंबर रोजी ठाकूर शाळेच्या स्वच्छतागृहात गळा कापलेल्या स्थितीत आढळला होता. सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट सादर झाला, की आम्ही पोलीस आणि शाळा व्यवस्थापनावर व्यापक स्वरूपाची बदनामी केल्याबद्दल खटले दाखल करणार आहोत, असे वर्मा म्हणाले. वर्मा म्हणाले की, अशोक कुमार याचा त्याने जो गुन्हा केलाच नाही तो प्रसारमाध्यमांसमोर कबूल करावा यासाठी पोलिसांनी ड्रग देऊन छळ केला. पोलिसांनी गचाळपणे चौकशी केली, हे स्पष्टच आहे. अशोक कुमार याने प्रद्युम्नला ठार मारले असेल, असा कोणताही उद्देश सीबीआयला सापडलेला नाही. त्यांनी त्या हत्येबद्दल अकरावीत शिकणाºया विद्यार्थ्याला अटक करून हत्येचा हेतू सिद्ध केला आहे, असे वर्मा म्हणाले.वर्मा म्हणाले की, हरियाणा पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेºयातील चित्रण अस्पष्ट आहे, असे सांगून फेटाळून लावले होते तेच पाहून सीबीआयने वरील निष्कर्ष काढला आहे. प्रत्येक गोष्ट पोलिसांनी ‘व्यवस्थित तयार’ करून घेतली होती. त्यांनी निर्दोष व्यक्तीला आरोपी बनवले. पोलिसांवर कोणी दबाब आणला याचीच चौकशी झाली पाहिजे. अशोक कुमार याने खून केल्याचा पुरावा मिळालेला नाही; परंतु त्याला अजून निर्दोषही ठरवण्यात आलेले नाही, असे सीबीआयने म्हटले.