पोलिसांनी मनपातून घेतले डी.बुक ताब्यात
By admin | Updated: April 29, 2016 00:30 IST
जळगाव: घरकुल प्रकरणात जमा खर्चाच्या नोंदीसाठी आवश्यक असलेले जमा खर्च पुस्तक अर्थात डी.बुक शहर पोलिसांनी गुरुवारी मनपातून ताब्यात घेतले. सहायक निरीक्षक आशिष रोही सकाळी मनपात गेले होते. अर्थ विभागातून त्यांनी आवश्यक ते पुस्तके ताब्यात घेतले. रोही बुधवारीही मनपात गेले होते. तेव्हा मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत खरात यांनी डी.बुक गुरुवारी उपलब्ध करुन देण्याचे सांगितले होते. धुळे येथे घरकुलचा खटला सुरु आहे, त्यासाठी १९९९ ते २००२ या कालावधीतील डी.बुक आवश्यक आहे.